नमस्कार मंडळी….
कसे आहात सगळे ? मागचा उबदार आठवडा एन्जॉय केला की नाही? यावर्षी उन्हाळा लवकर येतोय असं वाटतंय ना? आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याला आठवतो तो गुढीपाडवा! आपल्या समस्त मराठी बांधवांचे नवीन वर्ष ….चैत्रपालवी , वातावरणात आणि त्याचसोबत आपल्या मनात वाढणारी सकारात्मक ऊर्जा ह्यांचा हा सण…
हाच तुमचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी A2MM घेऊन येत आहे धमाल एकपात्री नाटकांची मेजवानी…. ‘अभिनय toh Kabhie नाय.’ भाग घेण्या करता खाली दिलेल्या link वर क्लिक करा आणि Participation form भरुन पाठवा. Form भरताना जोडलेले guidelines वाचायला विसरू नका. आपले अभिनय कौशल्य दाखवण्याची अथवा नवीन काही करुन बघण्याची संधी गमवू नका. ‘अभिनय toh kabhie नाय !’ दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे…..तारीख कॅलेंडर वर टाकुन ठेवा. कार्यक्रमाच्या अधिक माहिती करता पुढील email ची वाट पहा……… Save the Date…17 April 2021

Participation Guidelines:
• Participants should email recorded videos in MP4 Format to events@a2mm.org. • Only A2MM members can participate.
• You must be age 15+ to participate.
• A2MM ‘अभिनय toh Kabhie नाय!’ is a program to showcase your acting talents. The performance can be an Ek patri natak, a monologue or katha-kathan.
• Performance cannot exceed 10 to 12 minutes.
• Last day of registration: April 5th, 2021.
• Last day to send the recorded videos: April 10th, 2021.

Participation Form Link: sent in A2MM email