Loading...

जयपुरला चाललो मी

Mon 28 Nov 2011 17:14:38 | 0 comments

जयपुरला चाललो मी

जयपुरला ,

रात्रिचाप्रवास आणि

माझी प्रिया बरोबर

मग  काय आनंदच आनंद

 

जयपुरला चाललो मी

रात्रिचाप्रवास हा प्रवास

साथीला प्रियतमा

मजाच मजा

 

रात्रितून जयपुरला

जातो मी  जातो

 

साथीला प्रिया

हो साथीला प्रिया

चाललो मी प्रीयेबरोबर

जयपुरला जयपुरला

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  • SHARE

Comments




or
CAPTCHA Images